मासिक पाळीतील वेदना लगेच कमी करण्यासाठी काय करावे?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 13:33

मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यासाठी काय करावे
1) गरम पाण्याची बाटली किंवा हीटिंग पॅडच्या मदतीने पोट शेकावे.
२) मासिक पाळीदरम्यान पालक, बदाम, दही आणि पीनट बटर यासारख्या गोष्टी खाव्यात.
३) मासिक पाळी दरम्यान किंवा नंतर पपई खावे .
4) ग्रीन टी प्यायल्याने देखील वेदना कमी होतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info